खूप अवघड करून ठेवतोय आपण.. संवादाला. शब्दांचे साधे सरळ अर्थ घेणे आपण सोडून दिलाय की काय असा वाटते.
म्हणजे उगाच तर्क लावायची सवय जडलीये आपल्याला.
अर्थात तितके स्वाभाविक कोण फारसे बोलत ही नाही म्हणा. पण हे दुष्टा चक्र आहे.
अधीर्, अपरिपक्व बुध्ढीचे प्रतीक.
कशाला अर्थ काढायचे..
बोलू ना सरळ, निकोप, स्वच्छ.
म्हणजे उगाच तर्क लावायची सवय जडलीये आपल्याला.
अर्थात तितके स्वाभाविक कोण फारसे बोलत ही नाही म्हणा. पण हे दुष्टा चक्र आहे.
अधीर्, अपरिपक्व बुध्ढीचे प्रतीक.
कशाला अर्थ काढायचे..
बोलू ना सरळ, निकोप, स्वच्छ.