रविवार, २४ एप्रिल, २०११

उगाच काहीतरी....

खूप अवघड करून ठेवतोय आपण.. संवादाला. शब्दांचे साधे सरळ अर्थ घेणे आपण सोडून दिलाय की काय असा वाटते
म्हणजे उगाच तर्क लावायची सवय जडलीये आपल्याला
अर्थात तितके स्वाभाविक कोण फारसे बोलत ही नाही म्हणापण हे दुष्टा चक्र आहे
अधीर्अपरिपक्व बुध्ढीचे प्रतीक
कशाला अर्थ काढायचे.. 
बोलू ना सरळनिकोपस्वच्छ.

taryanche bet..